महा ई सेवा केंद्र,भरणे
(महाराष्ट्र व भारत सरकारचा उपक्रम )सार्वजनिक –ई- नागरी सुविधा केंद्र
सौ.प्रिया पराग रेडेकर (संचालिका)
मोरे बिल्डिंग , तटकरे कॉम्प्लेक्स जवळ , मुंबई -गोवा हायवे, भरणे ता.खेड
मोबाईल :९८६०६६०६४२
Saturday, 5 October 2013
Friday, 4 October 2013
ग्रामीण भागातील जनतेला सात-बारा उतारा, जातीचा दाखला, जमिनीसंदर्भातील दाखले, रहिवासी दाखला यांसह विविध प्रकारच्या सरकारी कामांसाठी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात यावे लागते. मात्र येथे वारंवार येऊनही नागरिकांना आवश्यक ते प्रमाणपत्र योग्य त्या वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होतो. यातून अनेकांना मानसिक त्रासही सहन करावा लागतो. या सर्व परिस्थितीची दखल घेत जिल्ह्यात शासनाने आमची या कामासाठी निवड केली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)
+6+x+3.jpg)




